¡Sorpréndeme!

Ajunahi Barsat Aahe | 2nd December Episode Highlight | "मीराला सून म्हणून स्वीकारणार नाही" | Sony Marathi

2021-12-03 4 Dailymotion

सोनी मराठीवरील 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मीरा-आदिराजचा भूतकाळ त्याच्या आईसमोर उघड होतो आणि त्याची आई मीराचा सून म्हणून स्वीकार करण्यास नकार देते. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale